HW News Marathi
व्हिडीओ

संजय राऊत-राहुल गांधीची जवळीक का वाढलीये ?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीतल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली.त्यामुळे राहुल गांधी आणि राऊत विशेषकरून शिवसेनेची जवळीक का वाढलीये असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचेच हे ३ राजकीय अर्थ.

#SanjayRaut #Rahulgandhi #LatestMarathiNews #MarathiNews #ShivsenaAndCongress #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लढाई निष्ठेची; दसरा मेळाव्यासाठी Shivaji Park वर शिवसैनिकांची गरदी

Chetan Kirdat

ऑफिसमधून Uddhav Thackeray यांचा फोटो हटवल्यानंतर Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया

News Desk

ST विलिनीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून Pravin Darekar यांनी राज्य सरकारला घेरलं

News Desk