HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi यांचं पुण्यातले मंदिर रातोरात गायब झालं ?

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर पुण्यातील औंध भागात उभारले होते. 15 ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा करण्यात आला होता.अखेर पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने बुधवारी रात्री हे मंदिर हटविण्यात आले आहे.मयुर मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे वीस वर्षांपासून काम करतात. मोदींनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी औंध भागात त्यांचे मंदिर उभारले होते. त्यात मोदींचा पुतळा ठेवण्यात आला होता.मयुर मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे वीस वर्षांपासून काम करतात. मोदींनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी औंध भागात त्यांचे मंदिर उभारले होते. त्यात मोदींचा पुतळा ठेवण्यात आला होता.

#PuneModiTemple #NarendraModi #BJP #PuneTemple #TempleInPune #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray हिंमत असेल तर…; Kirit Somaiya यांचं चॅलेंज

News Desk

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

News Desk

Udayanraje Bhosale | चॅलेंज !..बॅलेट पेपरवर पुन्हा निडणूक घ्या !

News Desk