HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला दिल्ली ला का निघाले ?

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील.

#NarendraModi #UddhavThackeray #MarathaReservation #SharadPawar #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajyapal आणि Uddhav Thackeray यांचात परत वादग्रस्त पत्रव्यवहार ! एकमेकांना दिले सल्ले

News Desk

संजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?

News Desk

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

News Desk