HW News Marathi
व्हिडीओ

संजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा आज साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला राजकारण्यांची मांदियाळी जमणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर पुन्हा एकदा उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच, देवेंद्र फडणवीस, पवार कुटुंब एकत्र येणार आहे.. याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे… आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे… संजय राऊत यांचे जावई आहेत तरी कोण त्यांचे व्याही कोण आहेत…. हेच आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मिहिर यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

#SanjayRaut #PurvashiRaut #RajeshNarvekar #MihirNarvekar #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #RajThackeray #BJP #Shivsena #MNS #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये काढला ! शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजप प्रवेश

News Desk

आजारी बिबट्याला केले जेरबंद

Atul Chavan

Eknath Shinde यांना आधी माझी सही घ्यावी लागेल, उपमुख्यमंत्री पदावर Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया

News Desk