HW News Marathi
व्हिडीओ

Agnipath’ योजनेला का आहे विरोध?, काय आहे योजना?

केंद्र सरकारकडून नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण या योजनेचं कौतुक करत आहेत. पण अनेक लोक या योजनेला विरोध सुद्धा करत आहेत. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरयाणा या राज्यांत जोरदार आक्षेप घेतला जातोय. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या घोषणेनंतर देशभरातून आवाज उठवला जात आहे, तर ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले आहेत.

#Agnipath #AgneepathScheme #IndianArmy #ArmyRecruitmentScheme #NarendraModi #Bihar #UttarPradesh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यासाठी आदित्य ठाकरेंनी ठरवलेली ‘ElectricVehicle Policy‘आहे तरी काय?

News Desk

Rashmi Bagal | …म्हणून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत जाणार !

Gauri Tilekar

Abdul sattar Interview | सिल्लोडची जागा ज्यांची,अब्दुल सत्तार त्यांचे ..!

News Desk