HW News Marathi
व्हिडीओ

Abdul sattar Interview | सिल्लोडची जागा ज्यांची,अब्दुल सत्तार त्यांचे ..!

शिवसेना आणि भाजप पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी उघडे आहेत. त्यामुळे मी या दोघांपैकी कोणत्यातरी एका पक्षात जाणार हे नक्की आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मात्र, सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपाला जातो हे अजून ठरलेले नसून, सध्या मी काहीही निर्णय घेतलेला नाही, तसेच जोपर्यंत जागा कुणाला सुटणार हा निर्णय होत नाही, तोवर मी निर्णय घेणार नाही, असे सत्तार म्हणाले. विखे पाटील यांचा शिर्डीचा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे, पण आता तो भाजपाकडे जाईल. त्यामुळे या मतदारसंघाच्या तडजोडी होऊन मला दोन्ही पक्षांपैकी एकाकडून तिकीट मिळणार आहे आणि नाही मिळाले, तर मी अपक्ष लढेन, असे सत्तार यांनी सांगितले.#AbdulSattar #Sillod #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या ‘पॅावर गेम’ची जादू बिहारमध्ये दिसणार का ? पवार,उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये रंगणार सामना !

News Desk

‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ला आग! भाजपला ’घातपाता’ची शंका

News Desk

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर Aslam Shaikh यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk