HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचं घोडं कुठे अडलं ? नेमकं काय झालं ? Eknath Khadse

संपूर्ण महाराष्ट्रात आज एकच विषय सुरु होता तो म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का? दरम्यान, यावर आता खडसेंनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.ज्या विषयातील मलाच माहिती नाही, आणि ज्यांनी हा विषय काढला त्यांना अधिक माहिती असेल त्यांच्याशी चर्चा करा. आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झाले याचे उत्तर मी कसे देणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
#EknathKhadse #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #AjitPawar #JayantPatil #ChandrakantPatil #SudhirMungantiwar #MahavikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

Arati More

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

News Desk

“तुम्हीच कुत्रे” म्हणत अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये मोठी शाब्दिक बाचाबाची,नेमकं काय घडलं?

News Desk