HW News Marathi
व्हिडीओ

Yashomati Thakur आणि Bacchu Kadu यांच्याकडून केंद्राचा निषेध! शेतक-यांना दिले ‘हे’ कानमंत्र

देशामध्ये यापूर्वी धर्म आणि जातीच्या नावावर दंगली झाल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांविरुद्ध दंगली घडविण्याचा कट केंद्र शासन जाणीवपूर्वक घडवत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येनंतर हि बाब स्पष्ट झाली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अराजकतेचा वचपा काढावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले, लखीमपूर खीरीमध्ये बळी पडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे मत राजमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

#BacchuKadu #YashomatiThakur #Farmerprotest #BJP #MODI #YogiAdityanath #LakhimpurKheri

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Gopinathgadh | गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार?

swarit

संभाजी ब्रिगेडसोबत युती करुन उध्दव ठाकरेंनी फुसका बार सोडला – Chandrashekhar Bawankule

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

News Desk