HW News Marathi
व्हिडीओ

निलेश लंकेंच्या कोविड सेंटरची योगी आदित्यनाथांना भुरळ..फोन आला आणि पुढे …

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा देशभरात सुरू आहे. भाळवणी येथे त्यांनी लोकसहभागातून मोफत कोविड सेंटर उभारलं आहे. परदेशातून त्यांच्या या कामाची दखल घेतल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही याची दखल घेतली आहे… उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारलाही या कोविड सेंटरचे अप्रूप आहे. आमदार लंके यांचे कौतुक त्यांच्या राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी आमदार लंके यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. लंके यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चाही करीत कोविडमधील कामाचे कौतुकही केलं आहे.. #nileshlanke #ncp #covidcenter #parner #yogiaadityanath #coronavirus #uttarpradesh #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक

News Desk

दीड एकरातील संरक्षित शेतीतून लाखोंची कमाई; Beed च्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Manasi Devkar

अनिल परबांना ईडीची नोटीस,राणेंच्या अटकेचा भाजपकडून बदला?

News Desk