HW News Marathi
व्हिडीओ

Hindustani Bhau arrested; धारावी पोलिसांची कारवाई

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केलं. मुंबईतही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. धारावी पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला अटक केली आहे. आज हिंदुस्तानी भाऊला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

#HindustaniBhau #HindustaniBhauArrested #StudentsProtest #OnlineExam #VikasPathak #DharaviPolice #MumbaiPolice #OnlineExamination #DharaviPoliceStation #VarshaGaikwad #SocialMedia #SocialMediaInfluencer #DilipWalsePatil #OfflineExam #12thExam #Exam #10thExam #Students #Protest #Police #MaharashtraPolice #Nagpur #Aurangabad #Osmanabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Jayant Patil | महत्वाच्या जागांची उमेदवारी अजुनही गुलदस्त्यात!

News Desk

“औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, तसंच शिंदेंना कुणीतरी रोखलं होतं”; मंगलप्रभात लोढांचं सूचक वक्तव्य

News Desk

बीडमध्ये राष्ट्रवादी व भाजपमध्ये बॅनरवॉर!; Sharad Pawar अन् Gopinath Munde यांच्या बॅनर्सनी सजलं शहर

News Desk