HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये राष्ट्रवादी व भाजपमध्ये बॅनरवॉर!; Sharad Pawar अन् Gopinath Munde यांच्या बॅनर्सनी सजलं शहर

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची उद्या (१२ डिसेंबर) जयंती या निमित्ताने संबंध परळी तालुक्यातमध्ये लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अभिवादानाचे बॅनर लावण्यात आले आहे. तर चौका चौकात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे ४८ ते ५० फुटी कट आऊट बसवण्यात आले आहेत.

#SharadPawar #GopinathMunde #JayantPatil #BJP #NCP #Beed #Parali #MaharashtraPolitics #BeedPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

News Desk

माहुल प्रकल्पग्रस्त धडकणार मंत्रालयावर

Atul Chavan

भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk