HW News Marathi
व्हिडीओ

तुझा भगवा का माझा भगवा नाही, भगवा फडकला पाहिजे | पराग आळवणी

विलेपार्ले विधानसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कारण या विधानसभा क्षेत्रात भाजप, काँग्रेस, मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार पराग आळवणी यांच्याशी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी संवाद साधला आहे. काय म्हणाले पराग आळवणी पाहूया..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खरा मुख्यमंत्री कोण आहे, समजतच नाही”; Aditya Thackeray

News Desk

AnantKumar Hegde | स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक

swarit

पश्चिम बंगालमध्ये लोकलला केंद्राची परवानगी, ‘मुंबई’ मात्र टांगणीला, जबाबदार कोण…केंद्र कि राज्य ?

News Desk