काबूल(वृत्तसंस्था): अफगाणिस्तानमध्ये शमशाद या वृत्तवाहिनीच्या मुख्यालयावर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून २० पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले आहेत.
वृतसंस्था : सौदी अरेबिया भ्रष्टाचारप्रकरणी काही माजी मंत्र्यांसह ११ राजपुत्रांना अटक करण्यात आल्याचे वृत आहे . शनिवारी भ्रष्टाचारविरोधी आयोगाची स्थापना करण्यात आली होते . आयोगाने
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. घर खरेदीदाराच्या तक्रारीनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं शारापोव्हाविरोधात तक्रार नोंदवण्याचे आदेश
इस्लामाबाद(वृत्तसंस्था): पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळले. या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्थाः अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात अॅमेझॉनच्या शेअर्सनी १३.५ टक्क्यांपर्यंत उसळी
इस्लामाबाद: हल्लीच्या काळात लोकांकडून कुटुंब लहान असण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जोडप्यांकडून एक किंवा फारफार तर दोन मुलांना जन्म दिला जातो. मात्र, पाकिस्तानातील एका व्यक्तीला
मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी
दुबई(वृत्तसंस्था): क्रिकेट सामन्यांदरम्यान क्रीडा वाहिन्यांवर चालणा-या कार्यक्रमांचे संचालन करणा-या महिला अँकर त्यांचे सफाईदार वक्तृत्व आणि सौंदयार्मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये