HW News Marathi
Covid-19

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. आणि त्यांना श्र्वसनाचा त्रास होऊ लागल्याने नागपूरहून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी स्वतः व्हिडीओ मार्फत लोकांशी संवाद साधला आहे. आणि आता माझी तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे सांगितले आहे.


“मी अमरावती ते नागपूर नागपूर ते मुंबई आणि आयसीयू ते नॉर्मल वॉर्ड हा जो प्रवास केला आहे. तो तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे आणि मी थोड फार चांगलं काम केलं त्यामुळे मी आज आधी तुमच्याशी संवाद साधत आहे. मी मरणाच्या दारातून परत आले ते केवळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने”, असे नवनीत राणा यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ५४,७३६ नव्या कोरोना रुग्णांची भर

News Desk