HW News Marathi
राजकारण

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

नवी दिल्ली | १९८४ मध्ये शीख दंगली प्रकरणी सोमवारी ( १७ डिसेंबर) काँग्रेस नेता सज्जन कुमार यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. कुमार यांना दंगली प्रकरणी कनिष्ठ न्यायलयाने जामीन दिला होता. कुमार यांना दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. परंतु हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डीजे वादकांना राज ठाकरेंचा पाठिंबा

News Desk

हेमंत करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल सुमित्रा महाजन यांना शंका

News Desk

शरद पवार हे फिल्डवरचे नेते !

News Desk