नवी दिल्ली | लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर ठेवपल्या आहेत. या पार्श्वभुमीवर एका ऑनलाइन सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत जगभरातील जवळपास ६३ टक्क्यांहून अधिक लोकांना नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान पदी विराजमान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेले ५० टक्के लोकांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाला चांगले भविष्य लाभेल, असे मत ही लोकांनी नोंदवले आहे.
63% respondents expressed more or similar levels of trust in Narendra Modi as compared to 2014. #DailyhuntTrustOfTheNation pic.twitter.com/IeRPFFS64h
— Dailyhunt (@DailyhuntApp) November 1, 2018
More than 50% respondents believe that a second term for Narendra Modi will provide them a better future #DailyhuntTrustOfTheNation pic.twitter.com/ZFx8FYTSYl
— Dailyhunt (@DailyhuntApp) November 1, 2018
न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेत देश आणि विदेशातील ५४ लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणानुसार, ६३ टक्के लोकांनी मोदींवर २०१४ च्या तुलनेत जास्त विश्वास पात्र ठरले आहे. तसेच गेल्या चार वर्षांत देशाला सक्षम नेतृत्व दिल्याने लोकांनी समाधानही व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने या सर्व्हेला फेक म्हटले आहे.
राहुल गांधी यांना १७ टक्के, अरविंद केजरीवाल यांना ८ टक्के, अखिलेश यादव यांना तीन टक्के आणि मायावती यांना दोन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियाने स्पष्ट केले आहे की, हा सर्व्हे कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला नाही.
62% respondents confident that Narendra Modi best fit to lead nation followed by Rahul Gandhi (17%), Arvind Kejriwal (8%), Akhilesh Yadav (3%) and Mayawati (2%) respectively. #DailyhuntTrustOfTheNation pic.twitter.com/aO2mkHc6oX
— Dailyhunt (@DailyhuntApp) November 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.