HW News Marathi
राजकारण

अमोल कोल्हेंचा शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश, आज अधिकृत घोषणा

मुंबई | डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अमोल कोल्हे हे शिरूर मतदार मतदारसंघातून लोकसभेच्या तिकिटावर लढणार आहेत. आज (१ मार्च) दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमोल कोल्हे यांच्यासह आणखी २ आमदार देखील यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात धर्मविरोधी वक्तव्यांवर कारवाई का होत नाही ?

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

तेलगीसह ७ आरोपींची स्टँप घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

News Desk