HW News Marathi
राजकारण

अनंत कुमार पंचतत्वात विलीन, भाजप-काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती

बंगळुरू | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचे सोमवारी(१३ नोव्हेंबर)ला पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अनंतकुमार यांना कॅन्सर आजारी झाला होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनंत कुमार यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत कुमार यांच्या घरी जावून श्रद्धांजली वाहिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एलके अडवाणी, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण, रविशंकर प्रसाद, भाजप आणि काँग्रेसचे नेते दिनेश राय आदी दिग्गज नेत्यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धान श्रद्धांजली वाहिली. बंगळुरू अनंत कुमार पंचतत्वात विलीन झाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी बसेस, बस स्टॉपसह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढा !

News Desk

आता यु टर्न म्हणजे उद्धवजी टर्न !

News Desk

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा : संजय राऊत

News Desk