HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आता काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही !

अकोला | भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडी तोडली असल्याची घोषणा आज (१२ मार्च) अकोल्यात केली आहे. काँग्रेससोबत चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंबेडकर यांनी अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येत्या १५ मार्चला राज्यातील ४८ जागांवरील भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीनंतरच वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Related posts

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

News Desk

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk

प्रशांत किशोर यांची जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Gauri Tilekar