नवी दिल्ली | सिग्नेचर पुलाचे उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते झाले आहे. मात्र. या उद्घाटनआधीच भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला आहे. हा पुल ५ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यासाठी खुला होणार आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी त्यांच्या समर्थकांसह सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनस्थळी दाखल झाले.
#Delhi: CM Arvind Kejriwal & Dy CM Manish Sisodia inaugurated the Signature Bridge over Yamuna river,today. It will reduce travel time between northeast & north Delhi. The Signature Bridge will be opened for public tomorrow. pic.twitter.com/wbrhACvPMj
— ANI (@ANI) November 4, 2018
#WATCH BJP Delhi Chief Manoj Tiwari, his supporters and AAP supporters enter into a scuffle at the inauguration of the Signature Bridge in Delhi; Police present at the spot pic.twitter.com/NhvqxudDTT
— ANI (@ANI) November 4, 2018
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजप आणि आपचे कार्यकर्ते परस्पर भिडले. मला ज्या पोलिसांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. मी त्यांची तक्रार मी केली असून मी त्या सर्वांना ओळखले आहे. येत्या चार दिवसात मी सांगेन की, पोलिसांनी काय असे ती, अशा शब्दात मनोज तिवारी यांनी भाजप आणि पोलिसांना धमकी दिली आहे.
#WATCH Following ruckus at inauguration of Delhi's Signature Bridge, BJP MP from North East Delhi Manoj Tiwari says "Police ke jin logon ne mujhse dhakka-mukki ki hai unki shinakht ho gayi hai. Mein in sabko pehchaan chuka hun aur 4 din mein inko bataunga ki police kya hoti hai." pic.twitter.com/Pstba0IreY
— ANI (@ANI) November 4, 2018
यावेळी मनोज तिवारी म्हणाले की, सिग्नेचर पुलाच्या कामाला दुसऱ्यांदा मी सुरुवात केली असल्याचे विधान केले. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुलाच्या उद्धाटनाचे आयोजन करत आहेत, असा आरोप तिवारी यांनी केला आहे.
I was invited to the inauguration event. I am MP from here. So what's the problem? Am I a criminal? Why has the police surrounded me? I'm here to welcome him (Arvind Kejriwal). AAP&police have misbehaved with me: BJP's Manoj Tiwari at the inauguration of Signature Bridge in Delhi pic.twitter.com/DioEmPmjLk
— ANI (@ANI) November 4, 2018
मला सिग्नेचर पुलाच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. आणि मी या परिसराचा खासदार आहे. त्यामुळे मी सिग्नेचर पुलावर आलो आहे. तसेच मी काय गुन्हेगार आहे का?, मी अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहे, असे तिवारी यावेळी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
BJP Delhi Chief Manoj Tiwari at the inauguration of the Signature Bridge in Delhi says, "In my constituency (North East Delhi.), I re-started construction of the bridge after it was stalled for many years & now Arvind Kejriwal is organising an inauguration ceremony." #Delhi pic.twitter.com/MijpJnwuiK
— ANI (@ANI) November 4, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.