HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री आणि आंबेडकरांनी भेटीमागचे सांगितले खरे कारण

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे. मुंबईमधील राजगृह येथे आंबेडकरांनी आज (16 नोव्हेंबर) भेट घेतली.  यानंतर राज्यात आता पुन्हा एकदा नवीन युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळा रंगू लागल्या आहेत. यावेळी आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात बोलताना प्रतिक्रिया देतील.

आंबेडकर म्हणाले, “महाविकासआघाडीमधील काही घटनांनी माझ्याशी चर्चा केली होती. महाविकासआघाडी सोबत जाण्यच्या काही हलचाली आहे का?, याकडे लक्ष लागेल आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा विषयच येत नाही,” असे म्हणत पूर्ण नव्या युतीच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम लावला.

मुख्यमंत्र्यांना आंबेडकरांच्या भेटीसंदर्भात बोलताना म्हणाले, “मी आंबेडकरांची सदिच्छा भेट घेतली असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे भूषण आहे. आणि त्यांच्या वास्तव्य असेल्या वास्तू पाहिली,” असे म्हणाले. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना भेटीसंदर्भात विचारणा केल्यावर ते म्हणाले, “या भेटीदरम्यान कोणत्याही राजकीय चर्च झालेली नाही. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्त काढू नका”, असे ते म्हणाले,

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

News Desk

मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान, महाआघाडी ठरणार कुचकामी !

News Desk

आता विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही कारण…!

News Desk