HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

नवी दिल्ली | नुकत्या पार पडलेल्या पाच विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपला मागे टाकत काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. परंतु मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून चांगलच राणसंग्राम पाहायला मिळाला होता. कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा अखेर संपला आहे. परंतु राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा अजून सुटला नाही.

मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच अजून कायम आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अाशोक गहलोत या दोन्ही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. राज्याचे पर्यवेक्षक के.सी वेण्यूगोपाल यांनी सांगितले की, राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय शुक्रवारी (१४ डिसेंबर) होणार आहे. काँग्रेसच्या हायकमांडने घेतलेल्या बैठकी राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री यांच्या नाववर शिक्कामोर्तब केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानमध्ये १०५ वर्षीय महिलेने बजावला मतदानाचा हक्क

News Desk

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

News Desk

“मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ”, संजय राठोड यांचे मोठे विधान

Aprna