HW News Marathi
राजकारण

सांगलीतील राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग 

सांगली | काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगलीतील आजी-माजी ११ नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सांगलीचे खासदार संजय पाटील, जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले आहेत.

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या ११ जणांच्या भाजप प्रवेशामुळे सांगलीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेल्फीचा नाद खुळा

News Desk

‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?

News Desk

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk