नवी दिल्ली | पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवाना शहीद झाले होते. या पुलवामा हल्ल्याला मंगळवारी ( ५ मार्च) काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ‘दुर्घटना’ असे ट्विट केले होते. या ट्विटनंतर दिग्विजय यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांनी आज (६ मार्च) पुन्हा एकदा ट्विट करत म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आव्हान केले आहे. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा.”
मेरे जिस ट्वीट पर आप व आपके मंत्री गण मुझे पाकिस्तान समर्थक मानते हैं देशद्रोही मानते हैं वह मैंने दिल्ली से किया था जहॉं की पुलिस केंद्र सरकार के अन्तर्गत आती है। अगर आप में साहस है तो मेरे ऊपर मुकदमा दायर करें।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 6, 2019
दिग्विजय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून दिग्विजय यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या ट्विटमध्ये दिग्विजय यांनी म्हटले आहे. “पुलवामा दुर्घटनानंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही विदेशी मीडियांनी यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे भारताच्या विश्वसनीयतावर सवाल उपस्थित होत आहेत.”
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike" के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
दिग्विजय यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. मौर्य यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केला असल्याचा दिग्विजय यांनी केला आहे. यावर दिग्विजय यांनी मोदी सरकार आता यांना देखील देशद्रोही म्हणणार का असा सवाल उपस्थित केला आहे.
मोदी जी आपने व आपके मंत्री गणों ने मुझ पर अनेक आरोप लगाए हैं आपके अनेक भाजपा नेता मुझ पर देशद्रोह का मुकदमा दायर करना चाहते हैं।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 6, 2019
उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य यांचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. मौर्य यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा उल्लेख ‘दुर्घटना’ असा केला असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. यावर सिंह यांनी मोदी सरकार आता यांनादेखील देशद्रोही म्हणणार का असा सवाल केला आहे.
UP Dy CM KP Maurya in Rohtak:Suraksha mein chuuk nahi hai,ye ek barhi durghatna hamare CRPF ke jawano ke sath gati thi.Iss sambandh mein PM ji ne bathaya hai ki sarkar ki oar se sena ko puri choot di gai hai, jo karwayi karna hai,jab karwayi karna hai vo sena karegi. (21.02.2019) pic.twitter.com/SrLkmee3ck
— ANI (@ANI) March 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.