HW News Marathi
राजकारण

नारायण राणेबदल मला प्रश्न विचारू नका – चंद्रकांत पाटील

अहमदनगरमध्ये महसूलमंत्री चंद्रकां तपाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यापत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्याबदल पत्रकारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे बदल विचारू नका असे बोलत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. दौ-यानिमीत पत्रकारांशी संवाधला. जिल्हा विभाजनावर सरकार सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले़ जिल्हा आणि तालुका विभाजनाचे अनेक प्रस्ताव सरकारकडे आलेले आहेत. मात्र ते अद्याप पाहिले नाहीत. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने सरकार विभाजनाबाबत सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत प्रकरणात ED ने दोन ठिकाणी टाकले छापे

Aprna

राहुल गांधी हे ‘गाली गॅंग’चे अध्यक्ष, भाजपची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

News Desk

आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील !

News Desk