HW News Marathi
राजकारण

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विधानसभेचे तरुण अध्यक्षपदी

मुंबई | अखेर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांना 164 मतांनी विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली आहे. यामुळे राजन साळवींचा पराभव झाला आहे.  समाजवादीचे अबू आझमी, एमआयएमचे दोन आमदार यांनी तटस्थ राहिले आहे.

दरम्यान, विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाची शपद घेतली आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड होताना काहीचा सदस्य गोंधळ झाला होता. यात काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने फडणवीसांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात उभे राहून प्रक्रिये व्यवस्थित राबवण्यात सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले. भाजप आणि शिंदेगटाकडे बहुमतचा आकडा आहे. यामुळे राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष पदाची निवड ही निश्चित होती. आज फक्त त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विधीमंडळात सासरे-जावाईची जोडी

राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सासरे आहे. यामुळे आता विधानसभेत निंबाळकरांचे जावाई नार्वेकर आहेत. यामुळे आता विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील जावाई आणि सासऱ्यांचे वचर्स्व पाहायला मिळणार आहे. राज्यातील विधीमंडळात जाईव आणि सासरेंची जोडी पाहायला मिळेल.

राहुल नार्वेकरांचा अल्पपरिचय

नार्वेकरांच्या राजकीय कार्यकर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. शिवसेनेत असताना नार्वेकरांनी पक्षासाठी अनेक केस लढले आहेत. गेली 15 वर्ष मुंबई उच्च न्यायालयात वकील केली आहे.  यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीन वर्ष विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाली होती. 2019 निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने कुलाबामधून नार्वेकरांना आमदार उमेदवारी दिली होती. नार्वेकर हे निवडणूक आले

संबंधित बातम्या
विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक
विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील

 

 

 

 

Related posts

सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू! – अजित पवार

Aprna

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

गोव्यात नरकासुरांच्या पुतळ्याचे दहन करून नरक चतुर्दशी साजरा

swarit