HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वा राजकीय पक्षांच्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची यादी जाहीर केली तर एमआयएमने दोन याद्या जाहीर केल्या. आम आदमी पक्षाने आज (२३ सप्टेंबर) आठ जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र खड्डयात टाकला असल्याचे सांगत, आपने सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपने त्यांच्या यानंतर निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. जनतेचा आवाज पोहचविण्यासाठी आप विधानसभा निवडणूक लढविण्याच निर्णय घेतला होता.

आपची महाराष्ट्र विधानसभेसाठी दिले ८ उमेदवारांची यादी

  • विदर्भ ब्रह्मपुरी विधानसभा, चंद्रपूर – पारोमिता गोस्वामी
  • जोगेश्वरी पूर्व विधानसभा – विठ्ठल गोविंद लाड
  • कोल्हापूर करवीर विधानसभा – आनंद गुरव
  • नाशिक नांदगाव विधानसभा – विशाल वडघुले (शेतकरी)
  • पुणे कोथरुड विधानसभा – अभिजित मोरे
  • चांदिवली विधानसभा – सिराज खान
  • दिंडोशी विधानसभा – दिलीप तावडे
  • पुणे पर्वती विधानसभा – संदीप सोनवणे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही

News Desk

‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर

News Desk