HW News Marathi
राजकारण

घर का भेदी लंका ढाये

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेस पक्षाला होणाऱ्या लोकसभा निवडणुकेत पाठिंबा सादर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा विरोधी अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी उपस्थित राहणार आहेत. प्रल्हाद मोदी यांच्या ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनने तृणमूल काँग्रेसला आपला पाठिंबा दिसून येत आहे. या फेडरेशनचे अध्येक्ष नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी असल्याने ही बाब विशेष आहे.

प्रल्हाद मोदी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा सादर केला आहे. प्रल्हाद मोदी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर करण्याची घोषणा ३० ऑक्टोबरला पश्चिम बंगाल सरकारने खाद्य साथी योजनेवर आयोजित केलेल्या चर्चेच्या बैठकीत फेडरेशनकडून केली आहे. ही घोषणा फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे सचिव बिश्वंभर बसु यांनी केली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात मोदी विरोधी अभियान सुरू आहे हे अभियान फेडरेशनचे सदस्य करणार आहेत. काँग्रेस पक्ष टीएमसीच्या मदतीने मोदी सरकारला पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे

News Desk

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर विश्वजीत कदम यांचा खुलासा

Darrell Miranda

अजित पवार यांनी खरंच राजकारणातून संन्यास घ्यावा !

News Desk
देश / विदेश

आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कदाचित या हल्ल्यात मी बचवणार नाही !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | दूरदर्शनचे दोन कॅमेरामन छत्तीसगड येथील दंतेवाडात (३१ ऑकटोबर)ला एका निवडणूकचे कव्हरेज करण्यासाठी गेले होते . त्यांच्या सोबत पोलिसही होते. रस्त्यात नक्षलवादांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यात एक कॅमेरामन चा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे . तर इतर दाेन पोलिस शहीद झाले. मोरमुकुट शर्मा हे बचावलेल्या कॅमेरामन नाव आहे. त्याने जखमी अवस्थेत आपल्या जवळील फोनने विडिओ काढून आपल्या आईला संदेश दिला आहे.

ह्या व्हिडीओ मध्ये मोरमुकुट शर्मा म्हणाले कि, आम्ही दंतेवाडात निवडणूकचे कव्हरेज करण्यासाठी आलो होतो .आमच्यासोबत पोलीसही होते . अचानक नक्षलवादींनी आम्हला घेरले आणि आमच्यावर गोळ्यांनी हल्ला केला. ‘आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कदाचित या हल्ल्यात मी बचवणार नाही. मरण जवळ आले असून मला भीती वाटत नाही.’ त्याच प्रमाणे लागून गोळ्यांचा अवजही येत आहे

Related posts

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

रुग्णालायातील नर्सेससमोर अश्लील कृत्यामुळे ‘तबलिकी समाजा’तील ६ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

News Desk