दंतेवाडा | छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ल्या मंगळवारी सकाळी दूरदर्शन या वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला गोळी लागून मृत्यू झालाची घटना घडली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी दिली आहे.
#UPDATE A Doordarshan cameraman has been killed in an attack by Naxals in Dantewada's Aranpur #Chhattisgarh https://t.co/N2y4ed00xI
— ANI (@ANI) October 30, 2018
Doordarshan crew attacked by Naxals in Dantewada's Aranpur. More details awaited. #Chhattisgarh pic.twitter.com/rAJBEGoy0H
— ANI (@ANI) October 30, 2018
या ठिकाणी अजूनही नक्षलवाद्यांचा हल्ला सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच जवानांची तुकडी घटनास्थळी रवाना झाली आहे. दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दूरदर्शनचा कॅमेरामन सरकारी दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कॅमेरामनचा मृत्यू झाला असून दंतेवाडा येथील अरणपूर जंगलात हा हल्ला झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.