नवी दिल्ली | “माझी काहीही तक्रार नाही, ते सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. मी फक्त काही तक्रारी मांडत होते आणि त्यावेळी मी अतिशय कठोरपणे बोलले. मी जोरजोरात टेबल आपटले त्यामुळे ते चिडले. एका माजी मुख्यमंत्र्याशी मी अशाप्रकारे बोलणे योग्य नव्हते”, असे म्हणत या महिलेने सिद्धरामय्या यांची पाठराखण केली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आले होते.
Jamala, the woman who asked a question to Siddaramaiah in Mysuru: I've no issues, he was the best CM. I only told him about some grievances and spoke roughly. I shouldn't have spoken like that to a former a CM. He got angry because I slammed the table. pic.twitter.com/TsIUV05Qxk
— ANI (@ANI) January 28, 2019
एका कार्यक्रमामध्ये सामान्यांकडून तक्रारी मांडल्या जात असताना सिद्धारामय्या यांनी चिडून तक्रार करत असलेल्या महिलेच्या हातातील माईक खेचून घेतला. त्यावेळी माईकसोबत त्या महिलेची ओढणी खेचली गेली. हा व्हिडीओ व्हायरल झाला सिद्धरामय्या आणि काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. दरम्यान आता स्वतःच या महिलेले याबाबतीत स्पष्टीकरण देत सिद्धरामय्या यांची पाठराखण केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.