HW Marathi
राजकारण

आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आदर्श घोटाळया चौकशी प्रकऱणी मुंबई उच्च न्यायालयाने निकालानंतर सुप्रिम कोर्टाने त्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे आता  राज्यापालाच्या मंजुरीविना अशोक चव्हाणांची चौकशी होऊ शकते किवा नाही याचा निकाल सुप्रिम कोर्टात होणार आहे.

Related posts

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार !

News Desk

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk

केंद्र सरकार देश तोडण्याचे राजकारण करते | राहुल गांधी

Kiran Yadav