HW Marathi
Know Your Neta

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nandurbar | नंदुरबार मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील धुळे मतदार संघाबाबत. धुळे लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये धुळे ग्रामिण, धुळे शहर,सिंदखेडा,मालेगाव मध्य,मालेगाव बाह्य,बागलाण या मतदार संघाचा समावेश होतो. धुळे मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून डॉ. सुभाष भामरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. त्याच बरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २८ उमेदवार धुळ्यामधुन लोकसभेच्या मैदानात उतरले आहे.