HW News Marathi
राजकारण

‘लुटो भाई लुटो…. लूट सको जितना लुटो… | धनंजय मुंडे 

मुंबई । नेहमीप्रमाणे पेट्रोल, डिझेलच्या दारात आजही वाढ झाली आहे. आज पेट्रोल ९ पैशांनी तर डिझेल १७ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ९१.८४ रुपये तर डिझेलसाठी ७९.४० रुपये मोजावे लागणार आहेत. दररोजच्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. नव्वदी पार केल्यानंतर पेट्रोल दरवाढ लवकरच शंभरी पार करणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या महागाईवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पेट्रोल, डिझेल महागाई वरून एक फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यात असे लिहले आहे की, ‘लुटो भाई लुटो…. लूट सको जितना लुटो…और एक दिन मार ही डालो… #अच्छे_दिन जो है ! ‘ अश्या शब्दात धनंजय मुंडे यांनी महागाई वरून भाजपवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत

News Desk

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk