HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान मोदींच्या प्रचाराला सुरुवात, #MainBhiChowkidar सोशल मीडियावर ट्रेंड

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक गुजरातच्या विकास मॉडेलने जिंकले होते. आता २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींनी  ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहिम राबविण्यास आज (१६ मार्च) पासून सुरुवात केली आहे. ही मोहिम सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा अनोख्या पद्धतीने प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत ‘मैं भी चौकीदार’ प्रचार मोहिमेचा श्रीगणेश केला आहे. या मोहिमेतर्गंत ते ३१ मार्च रोजी देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत, असे आवाहन मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आपला चौकीदार देशाच्या सेवेसाठी उभा आहे. परंतु, मी एकटा नाही. प्रत्येकजण जो भ्रष्टाचार, घाण आणि समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहे. तो चौकीदार आहे. जो प्रत्येकजण देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे. तो चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणत आहे

Related posts

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

News Desk

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

News Desk

राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधींना बजावली नोटीस

News Desk