June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !

नवी दिल्ली | “मला असे वाटते कि आता राम मंदिराच्या कामाला सुरुवात झालीच पाहिजे. कारण, तसे झाले नाहीतर देशातील जनता आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा छेडला आहे. “यंदाच्या लोकसभेत एनडीएने ३५० हुन अधिकच आकडा गाठला आहे. भाजपकडे ३०३ तर शिवसेनेकडे १८ खासदार आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी आणखी काय हवे ?”, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

News Desk

#Results2018 : पाचही राज्यांमध्ये विधानसभांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

News Desk

सचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk