HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यकर्त्यांना आवाहन- समाजात फुट पडू देऊ नका

दिल्ली – महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव येथे जातीय तेढ निर्माण झाला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजात फुट पाडणाऱ्यांना चांगला धडा शिकवा. पण, भाजप आणि संघ कोणत्याही प्रकारच्या घटना होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.’

भीमा-कोरेगाव रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी येथे गेले होते. पण, काही समाज कंठकांनी या अनुयायींच्या गाड्यांवर दगड-फेडक केली. त्यामुळे संपुर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन वर्षाच्या सुरुवातील महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस जातीयवाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील शहरात-ग्रामीण भागात यांचे मोठे पडसात पाहायला मिळाले. तसेच भीमा-कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीचे पडसात फक्त महाराष्ट्राच नाही तर नसून संपुर्ण देशात दिसून आले. या दंगलीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत SRAमध्ये सदनिका मिळविली”, सोमय्यांचा आरोप

Aprna

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk

भारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात

News Desk