HW News Marathi
मनोरंजन

वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतर्फे जिजाऊच्या पुर्णाकृती शिल्पास पुष्पहार अर्पण

वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील बाल शिवाजीसह जिजाऊंच्या पुर्णाकृती शिल्पास आज 12 सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी बाजार व उद्यान समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीम. सान्‍वी तांडेल, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, महापालिका उप आयुक्त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किशोर क्षीरसागर, महापालिका उप आयुक्त (सामान्‍य प्रशासन) सुधीर नाईक, ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त श्री.

साहेबराव गायकवाड (प्र.), उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, प्राणीसंग्रहालयाचे संचालक (प्र.) डॉ. संजय त्रिपाठी व महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBirthdayLataDi |… या सिनेमातून गाळली लता दीदींची गाणी

swarit

वसुबारस का साजरी करतात ?

News Desk

‘काला’ सिनेमा सुपरस्टारचा सुपर शो

News Desk