HW Marathi
राजकारण

ही पहा…प्रियांका गांधींची ‘प्रियांका सेना’

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या युवकांसाठी तयार केलेल्या वानरसेनेप्रमाणे काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी यांनी आपली प्रियंकाने सेना तयार केली आहे. आसाममधील खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या आपले प्रियांका सेनेसोबतचे फोटो टाकले आहेत.

प्रियांका सेनेसाठी खास नवे टीशर्ट्स असून या गुलाबी रंगाच्या टीशर्टवर प्रियंका सेना असे लिहिले आहे. इंदिरा गांधी यांच्या वनरसेनेचा स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग होता. दरम्यान, आता प्रियांका गांधींची प्रियांका सेना काय करून दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

११ वाजेपर्यंत राजस्थानात २२ तर तेलंगणात २३ टक्के मतदानाची नोंद

News Desk

#LokSabhaElections2019 : आज जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी ? 

News Desk

गोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले !

News Desk