नवी दिल्ली | नरेंद्र मोदी आज (३० मे) राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा आपल्या नव्या मंत्रिमंडळासह पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची समावेश असेल राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असून अनेक नेत्यांच्या नावांची देखील चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला असून आज संध्याकाळी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. रामदास आठवले यांना आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.
Republican Party of India leader,Ramdas Athawale: I believe that Modi Ji will consider me to be a minister.I'm hopeful of getting a phone call regarding it today.Names of Ram Vilas Paswan,Anupriya Patel&Arvind Sawant have come, I think I will also get a chance to serve the nation pic.twitter.com/b7yaaCpA1d
— ANI (@ANI) May 30, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.