HW News Marathi
राजकारण

शरद पवारांनी बोलावली बैठक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नालासोपा-यातील स्फोटक प्रकरणी झालेल्या कारवाईबद्दल चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

नालासोपारा स्फोटक प्रकरणी आतापर्यंत झालेल्या कारवाईत पाच जणांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. याच आरोपींनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांची हत्या केली असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर बैठक उद्या 11 वाजता मुंबईमध्ये ही बैठक होणार असून राष्ट्रवादीतील प्रमुखांची बैठकीला उपस्थिती असणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज संध्याकाळी रामदास आठवले, महादेव जानकर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

येडियुरप्पा-डी. शिवकुमार यांच्या भेटीने कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चेला उधाण

News Desk

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk