HW News Marathi
राजकारण

राज्य मंत्रिमंडळाची ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आज बैठक

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाची आज (२८ ऑगस्ट) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलविण्यात आली आहे. पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी कोल्हापुरांतील आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ही बैठक आज सगळी ९.३० वाजत सर्व आमदारांना बोलविले होते.

सह्याद्री अतिथीगृह बाहेरील गेटवर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. अतिथीगृहात घेणार नसेल तर गेट बाहेर ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या आमदारांनी दिला. सेनेच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेच्या आमदारांना अतिथीगृहाबाहेर पोलिसांनी दिलेली वागणूक योग्य नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

News Desk

प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk