पणजी | काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या दोघांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे गोवाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उद्धान आले आहे. या दोन्ही आमदारांसोबत २ ते ३ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले.
Delhi: Subhash Shirodkar and Dayanand Sopte join BJP in the presence of Union Minister Piyush Goyal. The two Goa MLAs resigned from Congress earlier today pic.twitter.com/EgHdmI7YvN
— ANI (@ANI) October 16, 2018
काँग्रेसच्या दोन आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. गोव्यातील काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आज (१६ ऑक्टोबर)रोजी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
We are joining BJP today. We expect 2-3 more MLAs to come, not today but in the coming days: Subhash Shirodkar after meeting BJP President Amit Shah #Delhi pic.twitter.com/2VPAZFCh73
— ANI (@ANI) October 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.