HW News Marathi
राजकारण

आमदार राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

अमरावती | शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या तक्रारीनंतर अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याचे आरोप रवी राणा यांच्यावर आहेत. या प्रकरणी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवले तर आम्ही ६ अपक्ष आमदार राजीनामा देऊ असा इशारा रवी राणानी सरकारला दिला होता. त्यामुळे सध्या ते जास्त चर्चेत आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

News Desk

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश

Aprna

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आता गरिबांना घरे रिकामी करावी लागणार ?

News Desk