नवी दिल्ली | लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. संसदेत राफेल डील संबंधितचा कॅगचा अहवाल सादर झाला आहे. राफेल डीलवरून संसदेच्या आवारात मोदीविरोद्धात गोंधळामुळे सभापतीनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले आहे. युपीएने केलेल्या करारापेक्षा मोदींचा करार स्वस्त आहे. युपीए सरकारच्या काळात झालेल्या कराराच्या तुलनेत २.८६ टक्क्यांनी मोदींच्या कार्यकाळातील राफेल डील ही स्वस्त असल्याचे कॅगच्या अहवालात म्हणण्यात आले आहे.
Delhi: Earlier visuals of CAG report being brought to the Parliament. pic.twitter.com/JfDJBBOU7O
— ANI (@ANI) February 13, 2019
राफेल ही लढाऊ विमाने सुरुवातीला झालेल्या डीलमधील १२६ विमानाच्या तुलनेत आता आलेली १८ राफेल लढाऊ विमाने ही उत्कृष्ट दर्जाची असल्याची माहिती अवाहलात म्हटले आहे.
CAG report tabled in Rajya Sabha today: The delivery schedule of the first 18 Rafale aircraft is better than the one proposed in the 126 aircraft deal, by five months. #RafaleDeal pic.twitter.com/9j3vE419sg
— ANI (@ANI) February 13, 2019
काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या १२६ लढाऊ राफेल डीलच्या तुलनेत मोदी सरकाने केलेल्या डीलमध्ये भारताचे १७.०८ टक्के पैसे वाचविले आहे. सध्याच्या घडीला भारताच्या हातात ३६ राफेल लढाऊ विमाने आली आहेत.
CAG report, tabled before Rajya Sabha today, says compared to the 126 aircraft deal, India managed to save 17.08% money for the India Specific Enhancements in the 36 Rafale contract. #RafaleDeal pic.twitter.com/mFydI83Led
— ANI (@ANI) February 13, 2019
विरोधाकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराची ‘एक्सप्रायरी डेट संपली’ आहे, असे मचकूर असलेले पोस्टर घेऊन विरोध केला आहे.
Delhi: Trinamool Congress MPs protest wearing black clothes against the Central government in the Parliament premises. pic.twitter.com/QVnh1uqR8x
— ANI (@ANI) February 13, 2019
राफेल डीलवरून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात ‘चौकीदार चौर है’च्या घोषणा देत मोदी सरकारचा विरोध केला आहेत. या काँग्रेस खासदारांच्या विरोध प्रदर्शनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. या विरोध प्रदर्शनात खासदारांनी विमान उडवून राफेल डीलशी संबंधित असलेल्या ‘कॅग’च्या अहवालाला विरोध केला आहे.
Delhi: Earlier visuals of protest by Congress party, in the Parliament premises over Rafale deal. pic.twitter.com/7ciCSjXmO4
— ANI (@ANI) February 13, 2019
Delhi: Telugu Desam Party MPs protest against the Central government in the Parliament premises, demanding special status to Andhra Pradesh. pic.twitter.com/k9foLi5QvE
— ANI (@ANI) February 13, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.