HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

नांदेड | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बालेकिल्ल्यात मानला जातो. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींचे हे महाराष्ट्रातील तिसही जाहीर सभा आहे. मोदींची सभा आज (६ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड ठिकाणी मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनडीएकडून शिवसेनेचे बंडखोर नेते प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सभांमध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केले होते. नांदेड मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात.

 

 

Related posts

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

News Desk