HW News Marathi
राजकारण

राजदंड पळविण्याच्या प्रयत्न, विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यारूवर विधिमंडळात गदारोळ झाला. यानंतर मुस्मील आमदाराकडून दोन वेळा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने मुस्लिम आमदारांनी कागद भिरकावले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे विधानसभेचे कामकाज सुरू होताच ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी सुरु आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजब जाहिरात…. प्रचाराला मुले भाड्याने मिळतील?

News Desk

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

News Desk