नवी दिल्ली | केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा या मुद्द्यावरून अनेक वाद, चर्चा सुरु असताना आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिक्रियेवरून नवीन वादळ उभ राहण्याची शक्यता आहे. ब्रिटिश डेब्यूट हाय कमिशन आणि ऑब्सर्व्हर्स रिसर्च फाऊन्डेशन आयोजित परिषदेत स्मृती इराणी यांनी आपले मत मांडले आहे.”मासिकपाळीवेळी तुम्ही रक्ताने भरलेले सॅनेटरी बॅड तुमच्या मित्राच्या घरी न्याल का ? नाही ना. मग देवाच्या दारी का? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. अस्मृती इराणी यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असल्याने त्या व्हिडिओने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
#WATCH Union Minister Smriti Irani says," I have right to pray,but no right to desecrate. I am nobody to speak on SC verdict as I'm a serving cabinet minster. Would you take sanitary napkins seeped in menstrual blood into a friend's home? No.Why take them into house of God?" pic.twitter.com/Fj1um4HGFk
— ANI (@ANI) October 23, 2018
शबरीमाला मंदिर वादासंदर्भात विचारल्यावर स्मृती इराणी बोल्या कि, मी केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्य असल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात बोलण्याचा अधिकार मला नाही. पण तुम्ही रक्ताने भरलेले सॅनिटरी नॅपकीन मित्राच्या घरी नेऊ शकाल का ? मग ते देवाच्या मंदिरात कशाला न्यायचे असे माझे मत आहे असं वक्तव्य इराणी यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.