HW Marathi
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एक अप्रतिम कॅच पकडली आहे. सध्या ही कॅचची सर्वत्र चर्चा क्रिकेट विश्वात रंगू लागल्या आहेत. रहाणेचा हा कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत होता. यावेळी पहिलाच सामना खेळणारा मार्नस लबुशेन फलंदाजी करत होता.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा फटका मारण्यासाठी लबुशेन सरसावला. शमीच्या गोलंदाजीवर त्याने एक फटका मारला. परंतु काहीही समजण्यापूर्वी अजिंक्यने त्याचा झेल घेत बॉल पकडून लबुशेनला आऊट केला. यावेळी लबुशेनने यावेळी ३८ धावावर आऊट झाला केला.

 

Related posts

रविंद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार तर दीपा मलिक, बजरंग पुनिया यांना ‘खेलरत्न’

News Desk

‘भारत आर्मी’ अॅडलेड येथे दाखल, जडेजा-भुवनेश्वर कुमारने दिली भेट

News Desk

अर्जुन पुरस्कार विजेत्यावर आईस्क्रीम विकण्याची वेळ

Gauri Tilekar