सिडनी | ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस स्पर्धेच्या पुरुष ऐकरी अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच जेतेपद पटकावले. या ज्योकोविचने अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालवर ६-३, ६-२, ६-३ असा तीन सेट्समध्ये सहज विजय मिळवला. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले होते.
.@DjokerNole reunited with Norman once again.#AusOpen #AusOpenFinal pic.twitter.com/J6HBOr367d
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2019
परंतु दुसरीकडे नदालकडून अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. तिन्ही सेट्समध्ये जोकोविचने दमदार खेळ करत नदालचा पराभव केला. जोकोविचने आक्रमक खेळ करत नदालला खेळू दिले नाही. या विजयासह ज्योकोविचनं सर्वाधिक सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा मान मिळवला. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा विक्रमी करण्याची ही सातवी वेळ ठरली आहे. याआधी स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
"To be standing now here in front of you today and managing to win this title and three out of four Slams is truly amazing."
It's been a whirlwind 12 months for @DjokerNole 🙌#AusOpen #AusOpenFinal pic.twitter.com/aZfEHwKNBr
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.