दुबई | आशिया चषकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आज (२३ सप्टेंबर) रोजी सामना रंगला आहे. पाकिस्तानने नाणे फेक जिंकत बॅटिंक करायला सुरुवात केली आहे. पाकच्या फलांदाज इमाम-उल-हक हा अवघ्या १० धावा काढून आवऊ झाला आहे. फखर झमान आणि त्याच्या पाठोपाठ बाबर आझम आवऊ झाला आहे.
3 down after 16 overs. #TeamIndia on the charge at the moment #INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/kxVmkikUFr
— BCCI (@BCCI) September 23, 2018
15.5: WICKET! B Azam (9) is out, run out (Yuzvendra Chahal/Ravindra Jadeja), 58/3
— BCCI (@BCCI) September 23, 2018
Super Four Match 3. 14.3: WICKET! F Zaman (31) is out, lbw Kuldeep Yadav, 55/2 https://t.co/I07lhykHTQ #IndvPak #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 23, 2018
भारताचा हा सुपर-४’मधील दुसरा सामना आहे. भारताने सुपर-४’मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवले आहेत. भारताची ही विजयी घोडदौड या सामन्यात कायम राहणार आहे.
7.6: WICKET! Imam ul-Haq (10) is out, lbw Yuzvendra Chahal, 24/1 https://t.co/I07lhykHTQ #IndvPak #AsiaCup
— BCCI (@BCCI) September 23, 2018
Pakistan wins the toss and elects to bat first against #TeamIndia.#INDvPAK pic.twitter.com/JHLqnR2Uf0
— BCCI (@BCCI) September 23, 2018
गेल्या दोन दिवसापुर्वी भारतीय संघातील ऑल-राऊंडर हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या समान्या दरम्यान पंड्याला दुखापत झाली आहे. पंड्याला झालेली दुखापत ही गंभीर असल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पंड्याला पाठीला दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.